Homeताज्या बातम्या

‘काळजाची धडधड वाढवणारा तो’ अन् ‘ती परम सुंदरी’ आहे तरी कोण?

बिग बॉस मराठी’ च्या ३ सिझन साठी आता फकत २ दिवस उरले आहेत. मात्र अद्याप या सिझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार हे कळाले नाही. अनेक कलाक

बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस
नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका
Bigg Boss च्या घरात रुचिरानं घेतला उखाणा

बिग बॉस मराठी’ च्या ३ सिझन साठी आता फकत २ दिवस उरले आहेत. मात्र अद्याप या सिझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार हे कळाले नाही. अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. चाहते अनेक तर्क लावताना दिसत आहेत. अशात ‘बिग बॉस मराठी’ च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढवली आहे.

कलर्स मराठी वाहिनीने नुकतेच दोन प्रोमो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हे दोन्ही प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. पहिला प्रमो पोस्ट करत त्यांनी कॅप्शन दिलं, “तमाम पोरींच्या काळजाची धडधड आता वाढणार… जेव्हा ‘त्याची’ एन्ट्री होणार…पाहा #BiggBossMarathi3 19 सप्टेंबर संध्या 7 वा. आणि दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @voot वर.” हा प्रोमोत दिसणारा नट पहुन हा कोण असेल? याचे तर्क नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये लावत आहेत. काही नेटकऱ्यांना ‘लगिरं झालं जी’ फेम अभिनेता अक्षय वाघमारे आहे असे वाटत आहे. तर काही ना अभिनेता नितीश चवाण असल्याचे वाटत आहे.

COMMENTS