Homeताज्या बातम्याअहमदनगर

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल

संगमनेर :  अमृतवाहिनी शेती शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनियर कॉलेज इयत्ता दहावीच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा यंदाही कायम आहे. यावर्षी दहावीचा १००% निकाल लागला अशी माहिती प्राचार्य आशिषकुमार यांनी दिली. मार्च २०२६च्या एस एस. सी. परीक्षेस एकूण ११६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी उच्च श्रेणी  मध्ये ६० विद्यार्थी, प्रथम श्रेणी ३२, द्वितीय श्रेणी मध्ये २० तर तृतीय श्रेणीमध्ये ०४ इ. विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम क्रमांक संचिता नवनाथ वलवे (९३.८०%), द्वितीय क्रमांक पृथा सोमनाथ घुले (९३.४०%), तृतीय क्रमांक अम्रिता रामवीरसिंग कुशवाह (९३%) चतुर्थ क्रमांक ईश्वरी प्रमोद विखे (९२.४०) पंचम क्रमांक रूद्र निलेश अनाप (९१.६०%) अशी विदयालयातील सुयश मिळविणा-या विद्यार्थ्यांचे नावे आहेत. ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे एकुण १२ विद्यार्थी आहेत.सदर विद्यार्थ्याचे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ पाटील, माजी नगराध्यक्ष   दुर्गा तांबे, संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ जे. बी. गुरव, प्राचार्य आशिष कुमार व सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

‘संत ज्ञानेश्वर’चा दहावीचा १०० टक्के निकाल
काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल
जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी व बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के

COMMENTS