धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात तरुणांचा राडा

Homeताज्या बातम्या

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात तरुणांचा राडा

 हुल्लडबाज तरुणांनी मंडपातील फोडल्या खुर्च्या 

बीड प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सव हा पहिल्या दिवसापासून वादाच्या

कल्याण आखाडे ओबीसीची वज्रमुठ आवळतील-आ.धनंजय मुंडे
तोहीद खान हत्याकांडावरून आ.धनंजय मुंडे च्या मागणीला आ.सोळंकेचा विरोध का?-शेख युनूस
तोहिद खान हत्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आ. धनंजय मुंडे यांचे समर्थनआ. प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्याचा मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनकडून निषेध

बीड प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सव हा पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावेळी चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात अति उत्साही तरुणांची पुन्हा हुल्लडबाजी बघायला मिळाली. या कार्यक्रमात काही तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला. हुल्लडबाज तरुणांनी मंडपातील खुर्च्या फोडल्या. त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS