Homeताज्या बातम्या

परीक्षा पेपरफुटी घोटाळ्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात युवा काँग्रेसचा धडक मशाल मोर्चा

NEET आणि CBSE परीक्षा घोटाळ्यासह वाढत्या पेपरफुटीविरोधात १ जून २०२६ रोजी कोल्हापुरात भारतीय युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने धडक मशाल मोर्चा काढण्यात आला。 केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत, या आंदोलनात शेकडो विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले होते.

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : घोगरे; आ.संजय गायकवाड, धिरेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध
काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाचे आंदोलन; काँग्रेसचे जोरदार प्रतिउत्तर, घोषणाबाजीने परिसर दणाणला
काँग्रेस सत्तेत आल्यास भाजपच्या १२-१५ वर्षांच्या कारभाराची सखोल चौकशी करणार, पवन खेडा

COMMENTS