Homeताज्या बातम्या

“उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बीएमसीकडून दीड लाख अधिकृत फेरीवाल्यांवर बंदी..

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना मुंबई महानगरपालिकेने (BMC) दीड लाखाहून अधिकृत व पात्र फेरीवाल्यांवरही बंदी आणल्याचा आरोप होत आहे. या कठोर कारवाईमुळे अधिकृत विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत विविध राजकीय नेत्यांनी व संघटनांनी पालिकेकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

पाटबंधारे विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारातच चहाचे दुकान; प्रशासनाच्या भूमिकेवर संशयअतिक्रमण हटविल्यानंतर शासकीय आवारात व्यवसाय सुरू; कार्यकारी अभियंता एस. एन. पवार यानी शासकीय जागा किरायाने दिली काय?
कांबी रस्त्यावरील व ओढ्यावरील अतिक्रमण अध्यापही काढले नाही
डंपरच्या मुजोरपणामुळे शेवगावकर वैतागले शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम 

COMMENTS