Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गीता यादव यांच्या घरावर गावगुंडांचा हल्ला

बीड प्रतिनिधी - मातवाळी (डोंगर) ता.आष्ठी जिल्हा बीड येथील रहिवाशी गीता प्रकाश यादव वय 40 वर्ष,व्यवसाय शेती व घरकाम वरील ठिकाणी पती मुलासह गेल्या

आम्ही टाकाऊ नाही, आम्ही ज्येष्ठ आहोत; ’लाडके मायबाप’ योजना तातडीने सुरू करा-डॉ. हंसराज वैद्यडॉ. हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये हजारो ज्येष्ठ नागरिकांची शिस्तबद्ध ’मूक निवेदन पदयात्रा’; शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन
लोकशाहीपुढे हुकमशाहीचा टिकाव लागत नाही ; शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
रेमडीसीवर काळा बाजार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा- अँड नितीन पोळ

बीड प्रतिनिधी – मातवाळी (डोंगर) ता.आष्ठी जिल्हा बीड येथील रहिवाशी गीता प्रकाश यादव वय 40 वर्ष,व्यवसाय शेती व घरकाम वरील ठिकाणी पती मुलासह गेल्या 17 वर्ष्यापासून राहतात.दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 च्या सुमारास गीता यादव ह्या घरी असताना गावातील गावगुंड शहादेव आश्रुबा दराडे घरा समोर येऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन शेळ्या बांधलेल्या सोडून दिल्या . पत्राचे शेड पाडून टाकले व नुकसान केले.ही घटना गीता यादव   यांनी आपल्या मुलाला व पती ला सांगून आष्टी पोलीस ठाणे येथे जाऊन रीतसर शहादेव दराडे यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून पोलीस घटना स्थळी येऊन पंचनामा करून दराडे विरुद्ध भा.दा. वी.504,506,427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप दराडे ला अटक केली नसून तो फरार आहे.पुढील तपास आष्टी पोलीस करित आहेत.

COMMENTS