Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लांमजेवाडीजवळ सोमवारी भल्या पहाटे भीषण अपघात झाला. पहाटेच्या वेळी बारामतीकडून भिगवणकडे निघालेल्या बारामतीत

देवळाली प्रवरा येथे जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमअप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे मार्गदर्शन ; पारदर्शी काम करण्याच्या सूचना
 धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आमचं ठरलेल होत की, रामाचे दर्शन घ्यायचं – भरत गोगावले 
राज्यातील 3 केंद्रीय मंत्र्यांचा पराभव

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लांमजेवाडीजवळ सोमवारी भल्या पहाटे भीषण अपघात झाला. पहाटेच्या वेळी बारामतीकडून भिगवणकडे निघालेल्या बारामतीतील चार शिकाऊ वैमानिक पायलटच्या चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला. यात दोन शिकाऊ वैमानिक पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. दशु शर्मा वय वर्ष 21, आणि आदित्य कणसे वय वर्ष 29 अशी मृतांची नांवे आहेत. तर कृष्णा मंगलसिंग वय वर्ष 21 व महिला पायलट चेष्टा बिश्‍नोई वय वर्ष 21 वर्षे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS