Homeताज्या बातम्या

 धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आमचं ठरलेल होत की, रामाचे दर्शन घ्यायचं – भरत गोगावले 

मुंबई प्रतिनिधी – धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आमचं ठरलेल होत की,प्रभु  रामाचे दर्शन घ्यायचे. कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 6 ते 10 अयोध्या दौरा असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे जे बोलत आहेत ते पुर्णत्वास येत आहे. बाळासाहेबांचे विचार बरोबर घेऊन चाललं तर धनुष्यबाण कळायला काही हरकत नाही. 

शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू
मुख्यमंत्री-राज्यपालांतला वाद सुरूच
मतदार संघातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : आ. राजळे

COMMENTS