Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिवादन : बीडमध्ये युवा रिपाइंतर्फे महात्मा फुले यांना महामानव वंदना!

बीड : शहरातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह राजू जोगदंड, अर्जुन दळे, संदिप बेदरे, वैभव स्वामी, अक्षय कोकाटे, संभाजी गायकवाड आदी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
बेलापूर येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रम
माहूर शहरातील शासकीय निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Oplus_19005440

COMMENTS