Homeताज्या बातम्या

 दुधाचे दर वाढल्याने व्यापारी आणि नागरिक चिंतेचे वातावरण 

वर्धा प्रतिनिधी - आधीचे महागाईचे सावट सर्वसामान्यांवर होतेच त्यात भर म्हणुन दुधाचे भाव वाढल्याने नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. रोजच्या जीवनात

गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य युवकांसाठी कौतुकास्पद ः माजी मंत्री ढाकणे
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ | पहा Lok News24
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपाचा निषेध; नवा मोंढा येथे काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन

वर्धा प्रतिनिधी – आधीचे महागाईचे सावट सर्वसामान्यांवर होतेच त्यात भर म्हणुन दुधाचे भाव वाढल्याने नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तुंच्या किंमतीत वाढ होत असेल तर नागरिकांना जगायचं कसं? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. दुधाचे भाव ३० रुपये प्रतिलीटर यावरुन थेट ५० रुपये प्रतिलीटर इतके झाले आहे. हे बजेट सर्वसामान्यांसाठी असते. परंतु या वर्षीच्या बजेट हे सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे दिसुन येत आहे.  दुधाचे भाव वाढल्यामुळे दुध खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना अवघड झाले आहेत.

COMMENTS