Homeताज्या बातम्या

स्वतःच्याच खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेत घुसून केला गोळीबार

लेबनान च्या राजधानी बेरुत मधील घटना अलशेख हुसेन असे आरोपीचे नाव

स्वतःच्याच खात्यातील पैसे काढण्यासाठी, एका व्यक्तीने 10 बँकेच्या कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकाने ओलीस ठेवले असल्याची घटना समोर आली आहे. लेबनान(Le

दहशतादी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबद्दल सकारात्मक ः मंत्री भुजबळ
भाजपच्या जिल्हाउपाध्यक्षपदी राजेंद्र बबनराव उकांडे

स्वतःच्याच खात्यातील पैसे काढण्यासाठी, एका व्यक्तीने 10 बँकेच्या कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकाने ओलीस ठेवले असल्याची घटना समोर आली आहे. लेबनान(Lebanon) च्या राजधानी बेरुत(Beirut) मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. मागण्या मान्य कराव्यात यासाठी या आरोपीने तीनदा हवेत गोळीबारही केलेला आहे. फेडरल बँके(Federal Bank) च्या एका शाखेत हा प्रकार घडला असून, या आरोपीचे नाव अलशेख हुसेन Alsheikh Hussain) अशी झाली आहे. त्याचे वय 42 वर्ष आहे. या अलशेख हुसेन याचे 1कोटी 60 लाख रुपये या बँकेत जमा आहेत. मात्र बँकेने पैसे देण्यास त्याला नकार दिला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या अलशेख याने बँकेतील लोकांना ओलीस ठेवले होते. मात्र नंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS