Homeव्हिडीओ

NEET पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे बिहारपर्यंत. बिहारमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्यांसह सॉल्वर गँगचा पर्दाफाश, बनावट प्रवेशपत्रे आणि रोकड जप्त

बिहारमधील नालंदा (राजगीर) पोलिसांनी NEET-UG 2026 परीक्षेदरम्यान एका मोठ्या ‘सॉल्वर गँग’चा (डमी विद्यार्थी बसवणारी टोळी) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एमबीबीएस (MBBS) विद्यार्थ्यांसह ७ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि बनावट प्रवेशपत्रे जप्त केली आहेत. पेपर लीक आणि या गैरव्यवहारामुळे केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर NTA ने NEET परीक्षा रद्द केली आहे

बहारमध्ये नीट परीक्षेच्या केंद्रांवर सॉल्वर गँगच्या 24 जणांना अटकएआयआयएमएसच्या 5 विद्यार्थांचाही समावेश
गोळीबार प्रकरणात अडकलेल्या प्रसिद्ध अध्यापन संस्थेचे संचालक खान सर यांना मोठा दिलासा
महागाईचा फटका थेट विद्यार्थ्यांच्या ताटात; नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात वाढली चिंता, ‘राईसप्लेट’ही आता चैनीची बाब?

COMMENTS