Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिघांचा मला संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांचा मला संपवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप

नागपूर प्रतिनिधी - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात ते मला संपवू शकले नाहीत, यापु

मला तडीपार करण्याचा फडणवीसांचा डाव
जलयुक्त शिवारातून शेतकर्‍यांचे सक्षमीकरण
बेळगावात फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

नागपूर प्रतिनिधी – काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात ते मला संपवू शकले नाहीत, यापुढेही संपवू शकणार नाहीत. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केला आहे. तसेच ‘मी त्यांना एवढेच सांगतो, मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है, असे हि ते म्हणाले.

COMMENTS