नोएडा प्रतिनिधी- स्कूल बस चालकाच्या बेजबाबदारपणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. स्कूल बस चालकानं रेल्वे फाटक तोडत थेट बस रुळावरून नेली. ग्रेटर नोएडा येथील हा व्हिडिओ आहे. सुदैवाने यावेळी ट्रेन पास होत नसल्याने बसनं रुळ ओलांडला. फाटक तोडल्यानंतर बस चालक बस घेऊन फरार झाला आहे.

![](https://lokmanthan.com/wp-content/uploads/2022/08/Capture-21.jpg)
COMMENTS