Homeताज्या बातम्या

गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंवर टीका केली

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने आले. श्रीकांत शिंदेंच्या सभेनंत

आदित्य ठाकरेंना पाहताच चिमुकल्याची घोषणाबाजी !
“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”
…तर, तुरुंगात जाईन, शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने आले. श्रीकांत शिंदेंच्या सभेनंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. यावेळी ठाकरे म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असतो तर घटनाबाह्य सरकारमधून बाहेर येत निवडणुका घेतल्या असत्या. या गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे, असंही यावेळी ते म्हणाले.

COMMENTS