आदित्य ठाकरेंना पाहताच चिमुकल्याची घोषणाबाजी !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना पाहताच चिमुकल्याची घोषणाबाजी !

'शिवसेना तुम आगे बढो, हम तुम्हारे...' चिमुकल्याची घोषणा चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल

मुंबई  प्रतिनिधी - राज्यातील महानगर पालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसात होणार आहे. या

शीतल म्हात्रेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका
आदित्य ठाकरेंविरोधात फ्री-वे परिसरात बॅनरबाजी
राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन आलेले सरकार कोसळणारच.

मुंबई  प्रतिनिधी – राज्यातील महानगर पालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसात होणार आहे. यासाठी पक्षांची तयारी सुरु आहे. आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) ही मुंबईतील गणेश मंडळांना भेटी देत आहेत. सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा आदित्य ठाकरे यांना पाहून घोषणाबाजी करत असल्याचा दिसत आहे.’शिवसेना तुम आगे बढो, हम तुम्हारे’ अशी घोषणा यावेळी या चिमुकल्याने दिली. चिमुकल्याच्या या कृतीने सर्वच अवाक झाले. यावेळी त्या चिमुकल्याचा उत्साह पाहून आदित्य ठाकरेंना त्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

COMMENTS