‘द कपिल शर्मा शो’ आजपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘द कपिल शर्मा शो’ आजपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

10 सप्टेंबर 2022 पासून कपिल शर्माचा कॉमेडी शो दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलायं

 कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ आता परत एकदा आपल्याला पोट धरून हसवण्यासाठी आलायं. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माच्या शोने विश्रांत

कपिल शर्माची क्रेझ सातासमुद्रापार
‘पहिल्यांदाच रडवलंस भावा’
‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

 कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ आता परत एकदा आपल्याला पोट धरून हसवण्यासाठी आलायं. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माच्या शोने विश्रांती घेतली होती. आता परत नव्या जोमाने आज 10 सप्टेंबर 2022 पासून कपिल शर्माचा कॉमेडी शो दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलायं. हा शो सोनी लिव्हवर लाईव्ह किंवा प्री-रेकॉर्डेड व्हर्जनमध्ये पाहता येणार असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळेच उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय.

COMMENTS