Homeताज्या बातम्या

नव्याने झालेल्या टोलनाक्याचे संपूर्ण छत कोसळले

अचानक आलेल्या सुसाट वाऱ्याने टोलनाक्याचे संपूर्ण छत झाले जमीनदोस्त

वाशिम प्रतिनिधी – राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम- हिंगोली मार्ग दरम्यान नव्याने झालेला टोलनाका अचानक आलेल्या सुसाट वाऱ्याने जमीन दोस्त झाला आहे. या दरम्यान या खाली कोणतेही वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी टोलनाक्याच्या कामावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही.

राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा 
येवला : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत…
या राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी

COMMENTS