Homeताज्या बातम्या

दोन मुलांसह महिलेने मारली विहिरीत उडी

रोहिणी काशीद असे सदर महिलेचे नाव

 सोलापूर प्रतिनिधी– बार्शीतील कुसळंब गावात महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे.रोहिणी काशीद असे सदर महिलेचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बार्शी तालुका पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजार पार! पहा ‘सकाळच्या ताज्या बातम्या’ | Lok News24
खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण होण्यास सुरुवात : सुधांशू पांडे
सिद्धेश कदम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवे अध्यक्ष

COMMENTS