जगातलं सर्वात मोठ्ठं विमान.. जणू व्हेल मासाचं

Homeताज्या बातम्या

जगातलं सर्वात मोठ्ठं विमान.. जणू व्हेल मासाचं

एअरबस बेलुगा’ असं विमानाचं नाव आहे हे विमान 51 टन मालवाहू क्षमतेचं आहे

मुंबई प्रतिनिधी  - जगातलं सर्वात मोठं विमान कसं दिसतं, त्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, हे पाहण्याची संधी भारतीयांना मिळाली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी

पंतप्रधान मोदींनी लुटला फुटबॉलचा आनंदसिक्कीममध्ये खेळतांना युवकांसोबत साधला संवाद
पावसाळ्यापूर्वी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम पूर्ण करावे- मंत्री छगन भुजबळ
केरळमध्ये आज नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी; व्ही. डी. सतीशन सांभाळणार धुरा

मुंबई प्रतिनिधी  – जगातलं सर्वात मोठं विमान कसं दिसतं, त्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, हे पाहण्याची संधी भारतीयांना मिळाली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी उतरले. ‘एअरबस बेलुगा’ असं विमानाचं नाव आहे. विमानाचे डिझाइन व्हेल माशासारखे  आहे. मात्र हे प्रवासी विमान नसून मालवाहू विमान आहे. 51 टन मालवाहू क्षमतेचं आहे. या विमानाची दृश्य आणि फोटो नुकतेच व्हायरल झाले असून सोशल मीडियावर ते वेगाने शेअर केले जात आहेत. या विमानाची छायाचित्र विमान प्राधिकरणाने ट्विटरवर शेअर केली. अधिकाऱ्यांनी लिहिलंय… मुंबई विमानतळावर एअरबस बेलुगा सुपर ट्रान्सपोर्टर या विमानाचे आगमन झाले आहे .

COMMENTS