Tag: विधानभवन
अजितदादांबद्दल विचारताच आम्ही निरुत्तर होतोअपघाताची चौकशी पूर्ण करा ; आ. काळेंची सरकारकडे मागणी
कोपरगाव : केवळ देशातीलच नव्हे तर जगात जिथे-जिथे मराठी माणूस रहातो त्यांच्या मनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यु बाबत संशय [...]
विष्णुपुरी पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी कराभूकंपग्रस्तांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्या – आ.आनंदराव बोंढारकर
नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या नैसर्गिक आ [...]
राज्यात नव्या सत्ता समीकरणांना वेग !खा. पवार-शिंदेंच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांची चर्चाकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने नव्या घडामोडींना वेग
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते [...]

४ हजार कोटींच्या निविदांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; एसआयटी चौकशीसाठी आ. सुहास (अण्णा) कांदे यांचा ठिय्या
https://youtu.be/qYHwBP2_mT8
मुंबई : राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढण्यात आलेल्य [...]
आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट रस्ते, पूल आणि न्यायालयासाठी निधीची मागणी
जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आ. रोहित पवार यांनी दि ७ [...]
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सातारा [...]
टीईटी पेपरफुटीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोलसीबीआय चौकशीची विरोधकांची मागणी ; पत्रकारांच्या सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधी पक्षांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छ [...]
विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी 1 जुलैला निवडणूकउमेदवारी अर्जांसाठी 30 जून अंतिम मुदत ; शिंदे गटातच चुरस
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त असलेल्या उपसभापतीपदासाठी 1 जुलै रोजी दुपारी एक वाजता निवडणूक होणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आ [...]
एससी आरक्षण उपवर्गीकरणावरून सरकारची कोंडीबदर समितीची अहवाल जाहीर करण्याची 27 आमदारांची मागणी ;
मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, या विषयावर सत्ताधारी आघाडीसमोरील अडचणी [...]
9 / 9 POSTS
