Tag: लोकमंथनन्युज२४

पुण्यातून गुंड आणून नांदगावमध्ये बेदम मारहाण; ‘पोलीस’ लिहिलेली बोलेरो जीप जप्त
कर्जत : पिण्याच्या पाण्याच्या जुन्या वादातून चुलत भावाने पुण्यातून गुंड आणून एका कुटुंबाला घरात घुसून लोखंडी गज आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण क [...]
हिम्मत असेल तर राजीनाम्याची तयारी दाखवा; नगराध्यक्ष पराग संधान यांचे विरोधकांना खुले आव्हान
कोपरगाव : “आमच्या कारभारात गैरप्रकार आढळल्यास आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत. मात्र विरोधकांनीही त्यांच्या कारकिर्दीतील कामांचा हिशेब देण्याची [...]
संजीवनीच्या आकांक्षा भास्करची नौदलात निवड; उपलेफ्टनंट पदाला गवसणी, शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप
कोपरगाव : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय नौदलात अधिकारी पदापर्यंत मजल मारत संजीवनी [...]
सैन्य दल व महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड झालेल्या कोपरगावच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स (SSGM) कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सु [...]

श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; आक्षेपार्ह सोशल मीडिया संशयावरून चौघांची चौकशी
श्रीरामपूर : शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाई करत विविध भागांतील ७ ते ८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या माध [...]

जामीनदारांच्या सातबाऱ्यावर एक लाखांचा बोजा; अवैध दारू विक्रेत्यांना पाठबळ देणाऱ्यांवर राहुरी पोलिसांची धडक कारवाई
देवळाली प्रवरा : अवैध दारू विक्रीविरोधात राहुरी पोलिसांनी जिल्ह्यात एक आगळीवेगळी आणि धडक मोहीम राबवली आहे. दारूबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १० अ [...]

पाण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला; लोहगाव शिवारातील घटनेप्रकरणी दोघांवर सोनईत गुन्हा दाखल
सोनई : नेवासा तालुक्यातील लोहगाव शिवारात पाण्याच्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रक [...]

भंडाऱ्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; मधुमेह, हृदयरोग त्वरित बरे करण्याचा दावा करणारी औषधे जप्त
भंडारा : गंभीर आजारांवर त्वरित परिणाम होतो, अशा भ्रामक आणि कायद्याला धरून नसलेल्या दाव्यांद्वारे औषधांची विक्री करणाऱ्या दोन औषध प्रतिष्ठानांवर अ [...]
ओबीसींचा १२ जूनला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा; ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा
मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षण, निधी वाटप आणि प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांवर येत्या १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण [...]

ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन; ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे गुरुवारी निधन झाले. [...]
