Tag: मूग

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि [...]
नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्या पिकांना जीवदान शेतकर्यात समाधानाचे वातावरण निर्माण
नायगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, [...]
पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी
अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]
देशातील पावसाची तूट 24 टक्क्यांवर : कृषीमंत्री चौहानखरीप पेरणी 350 लाख हेक्टरवर ; शेतकर्यांना पर्यायी पिकांचा सल्ला
नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवातीला अपेक्षित वेग न घेतल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला असला, तरी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू [...]
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा उपक्रम [...]
5 / 5 POSTS
