Tag: बचावकार्य

भिवंडीत मध्यरात्री भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू
https://www.youtube.com/watch?v=uuJiKvCD_lY
[...]

जपानमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप, शॉपिंग मॉल पडला
टोकियो : जपानच्या दक्षिणेकडील कुमामोटो प्रांतात मंगळवारी 6.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या जोरदार धक्क्यांनंतर काशिमा शहरातील एका शॉपिंग मॉल [...]
हिमाचलमध्ये वाहनावर दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू
शिमला : हिमाचल प्रदेशातील लाहोल-स्पीती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेत प्रवासी वाहनावर डोंगरावरील मोठी दरड कोसळून 13 जणांचा मृ [...]

पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीला भीषण आग
पुणे : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या [...]
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा कहरजनजीवन विस्कळीत ; 11 मृत्यू, अनेक बेपत्ता
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी आणि रविवारी झालेल्या जोरदार पावसामु [...]
मोशी दुर्घटना भ्रष्ट व्यवस्थेचे बळी !
मोशी येथील कचर्याच्या ढिगार्याखाली दबून आठ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल ऐंशी तासांनंतर सात मृतदेह बाहेर काढले गेले आणि महाराष्ट्राने पुन्ह [...]
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील 8 जणांचा शोध सुरूचदोन दिवस उलटले तरी शोधमोहीम युद्धपातळीवर
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग दुसर्या दिवशीही बचाव आणि शोधकार्य अविरत सुरू आहे. आतापर्यंत कचर्याच [...]
जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवारमध्ये भूस्खलन, रस्तेही बंद
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन झाले असून, 540 मेगावॅट क्षमतेच्या क्वार जलविद्युत प्रकल्पाजवळील परिसर [...]

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीतवाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपाययोजना
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी जवळ येथे दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई कडून गोव्याकडे जाणारी वाहतूक प्रभावि [...]

