Tag: दिल्ली पोलीस

दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; नीट पेपर फुटीप्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र

दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; नीट पेपर फुटीप्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पोलिसी बळाच्या वापराच्या निषेधार्थ राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आह [...]
लाठीचार्जवर ‘तातडीने’ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार! सरन्यायाधीश म्हणाले: आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ बघण्यास वेळ नाही

लाठीचार्जवर ‘तातडीने’ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार! सरन्यायाधीश म्हणाले: आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ बघण्यास वेळ नाही

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कथितपणे बलाचा वापर करून केलेल्या लाठीचार्जच्या विर [...]
राजधानीतील आंदोलकांवर बळाचा वापरलाठीचार्जसह अश्रुधूराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवले

राजधानीतील आंदोलकांवर बळाचा वापरलाठीचार्जसह अश्रुधूराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेले कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनावर सोमवारी पोलिसांनी कारवाई करत आंदोलनाचे व्यासपीठ रिकामे केले [...]
‘यूट्यूब रिपोर्टर’ म्हणजे पत्रकार नव्हेमाध्यम स्वातंत्र्याच्या गैरवापराबाबत उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

‘यूट्यूब रिपोर्टर’ म्हणजे पत्रकार नव्हेमाध्यम स्वातंत्र्याच्या गैरवापराबाबत उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

नागपूर / प्रतिनिधी : मोबाईल आणि मायक्रोफोन हातात घेऊन स्वतःला ‘रिपोर्टर’ म्हणवून घेणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य [...]
सोनम वांगचुक यांच्या पत्नीची मागणी हायकोर्टाने फेटाळली

सोनम वांगचुक यांच्या पत्नीची मागणी हायकोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली / प्रतिनिधी : गेल्या 3 आठवड्यांपासून उपोषण करत असलेल्या वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले [...]
लॉरेन्स बिश्‍नोई गँगच्या 2 गुंडांचे एन्काउंटरप्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते

लॉरेन्स बिश्‍नोई गँगच्या 2 गुंडांचे एन्काउंटरप्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते

नवी दिल्ली : हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लॉरेन्स बिश्‍नोई टोळीशी संबंधित दोन कुख्यात गुंडांचा बहादूरगड परिसरात एन्काउंटर केला [...]
राजधानीत दहशतवादी कट उधळलाचार संशयितांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

राजधानीत दहशतवादी कट उधळलाचार संशयितांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा संभाव्य कट सुरक्षा यंत्रणांनी वेळीच उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथक [...]
राजधानीतील आग: आज आणि व्यवस्थेच्या ज्वाला!

राजधानीतील आग: आज आणि व्यवस्थेच्या ज्वाला!

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील मालवीय नगर येथील एका सहा मजली इमारतीत लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखम [...]
8 / 8 POSTS