Tag: जागतिक बातम्या

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना अमेरिकेचा 100% टॅरिफचा धक्का?
https://www.youtube.com/watch?v=NvBUv6pr-s4
[...]

जपानमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप, शॉपिंग मॉल पडला
टोकियो : जपानच्या दक्षिणेकडील कुमामोटो प्रांतात मंगळवारी 6.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या जोरदार धक्क्यांनंतर काशिमा शहरातील एका शॉपिंग मॉल [...]

इराणमधील भारतीयांना प्रवास टाळण्याचे आवाहन
नवी दिल्ली : इराणमध्ये वाढत असलेल्या संघर्षजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांसाठी सुधारित प्रवास सूचना [...]
अठरा हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टीट्रम्प सरकारचा निर्णय ; 2025 सालीही झाली होती कारवाई
नवी दिल्ली : ट्रम्प सरकारने १८ हजार बेकायदा भारतीय नागरिकांना देशातून हुसकावून पुन्हा त्यांचे डिपोर्टेशन भारतात करण्याची योजना आखली आहे. साल २०२ [...]
इराणचे नेतृत्व एका हल्ल्यात संपवू शकतोखामेनेईंच्या अंत्यसंस्कारादरम्यान ट्रम्प यांचा इशारा
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानामुळे [...]
ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची घसरण
नवी दिल्ली : जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताच्या क्रमवारीत पुन्हा घसरण झाली असून देश 125व्या स्थानावर पोहोचला आहे. मागील काही वर्षांत [...]
युक्रेनवर रशियाचे क्षेपणास्त्र, ड्रोन हल्लेअनेक शहरांमध्ये हाहाकार; वीजपुरवठाही विस्कळीत
कीव : रशियाने युक्रेनमधील विविध भागांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि मानवरहित विमानांच्या सलग हल्ल्यांमुळे मोठी जीवितहानी झाली असून किमान 12 जणांचा [...]
भारताची रशियन तेल आयात विक्रमी पातळीवर
नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, आखाती प्रदेशातील तणाव आणि ऊर्जा पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भार [...]

दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाहीसंयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला सुनावले
नवी दिल्ली : दहशतवाद आणि सहकार्य यांचा एकत्रितपणे विचार होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाध [...]
होर्मुझजवळ अमेरिकेचे युद्ध हेलिकॉप्टर कोसळले
तेहरान/वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे एक युद्ध हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांना सुखरूप बाह [...]
