Tag: उपवर्गीकरण

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि [...]
आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सरकार सकारात्मक; लवकरच निर्णय- गिरीश महाजन6 जुलै रोजी मुंबईत प्रा. रामचंद्र भराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट
नांदेड : अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भराडे यांच्या नेतृत्वाखाल [...]
उपवर्गीकरण विरोधात महामोर्चाचा संदेश !
मुंबईतील आझाद मैदानावर भरपावसात निघालेल्या अनुसूचित जाती वर्गीकरणविरोधी महामोर्चाने राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. लाख [...]
3 / 3 POSTS
