Tag: Revenue Department Maharashtra
महाघोटाळा? किनवटमध्ये दस्त नोंदणीचा काळाबाजार; ‘बाहेरील’ मालमत्तांसाठी वसुलीचे दुकान तेजीत!डव्हान्स बुकिंग ते शेजारील तालुक्यांत ‘सेटिंग’; दलालांचे जाळे नांदेडपर्यंत, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नांदेड : किनवट तालुक्यात मालमत्ता दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे आरोप पुढे येत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध [...]
शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांनाचारा आणि बांबू लागवडीसाठी केवळ एक रुपयात जमीन
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत् [...]
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार
मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुसूत्र करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्यास राज्य [...]
एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ; प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सज्जछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादशिबिरे संपली तरी नागरिकांना सेवांचा लाभ कायम मिळणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीड : महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत बीड शहरातील सामाजिक न्याय भवन येथे मंडळ विभाग बीडचे समाधा [...]
शेतरस्त्यावर अतिक्रमण; तहसीलदारांचे चौकशी व कारवाईचे आदेशस्थानिक महसूल अधिकार्यांवर अविश्वास; बाहेरील अधिकार्यांकडून चौकशीची मागणी
परळी वैजनाथ तालुक्यातील मलकापूर येथील गट क्रमांक 332/1 मधील शेतात जाणार्या रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणाची तहसील प्रशासनाने गंभीर दखल घेतली [...]
कुंभार कारागिरांना आता नऊ महिने उचलता येणार मातीमहसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय ; वीटभट्टी व्यवसायासाठी थेट पाच वर्षांसाठी सलग परवाना
मुंबई : कुंभार समाजाला आता व्यवसायासाठी वर्षातील नऊ महिने माती उपसा करण्याची मुभा देण्यात आली असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष क्लस्टर [...]

चाकरवाडीत तहसीलदार शेळकेंनी साधला ग्रामस्थांशी संवादनागरिकांना विविध सेवांचा गावातच लाभ देण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्धार; राजस्व अभियानात अनेक विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी
शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत मौजे चाकरवाडी येथे माऊली महाराज मंदिर पर [...]

शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेतप्रांताधिकारी नितीन पाटील ; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
कर्जत : आजही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अनेक वेगवेगळ्या नोंदी अनावश्यक पणे झालेल् [...]
8 / 8 POSTS
