Tag: Parli Vaijnath News
मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
बीड : राज्य भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या निधनानंतर बीड येथे झालेला शोकसभेत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशम [...]
परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद
बीड : परळी वैद्यनाथ येथील लेंडेवाडी शिवारात रेल्वे रुळावर सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी)अवघ्या 48 [...]
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न
दिंद्रुड येथे सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रारंभ झाला असून जलसंधारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ग [...]
गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
बीड : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी तालुक्यातील गोपीनाथगड येथे विविध मान्यवरांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याला वि [...]
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
अध्यात्म, तर्कशास्त्र, समाजप्रबोधन आणि पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून समाजमनावर अधिराज्य गाजवणारे ह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना दैनिक लोकनेता [...]
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परळीतील 18 ग्रामपंचायतींच्या विकासकामांची तपासणी पूर्ण
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत परळी वैजनाथ तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे मूल्यांकन व तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. [...]
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
अध्यात्म, तर्कशास्त्र, समाजप्रबोधन आणि पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून समाजमनावर अधिराज्य गाजवणारे ह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना दैनिक लोकनेता [...]
भुकेल्यांच्या ताटात माणुसकीचा घास!परळीमध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या मोफत अन्नछत्र सेवेचा शुभारंभ
समाजातील गरजू, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या पोटाची भूक भागवण्याचा मानवतेचा वसा घेत जलनायक मयंक गांधी यांच्या संकल्पनेतून ग्लोबल विकास ट्रस्टच्य [...]
8 / 8 POSTS
