Tag: Nanded Updates
गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ’डीपीआर’ तयार करण्याचे शासनाचे पर्यावरण विभागाला आदेश; खा. डॉ. गोपछडे यांच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश
नांदेड : ’दक्षिण गंगा’ व महाराष्ट्राची सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आर्थिक जीवनदायिनी असलेल्या पवित्र गोदावरी नदीला पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठ [...]
जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना अधिकृत उमेदवारी ज [...]
विठ्ठलनामाच्या जयघोषात आ. बालाजी कल्याणकर यांचा सुरमयी वाढदिवस साजराशास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या स्वरधारांनी नांदेडकर चिंब झाले, निसर्गालाही मोहित केले!
नांदेड : बरसणार्या पावसाच्या धारा, सभागृहात दुमदुमणारा विठ्ठल नामाचा जयघोष, स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या कंठातून झरझर वाहणारे सूर आणि त्या [...]
नांदेड मनपा क्षेत्रात जनगणनेच्या कामात सावळागोंधळसाहित्याअभावी प्रगणक हवालदिल, तर प तांत्रिक अडचणींच्या गर्तेत!
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात आगामी जनगणनेच्या (उशर्पीीी 2027) पूर्वतयारीचे काम प्रशासकीय नियोजनाअभावी पुरते कोलमडल्याचे चित् [...]
4 / 4 POSTS
