Tag: local news
पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान
पारनेर : तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान करत जनजीवन विस्कळीत केले [...]

गोदावरी संवर्धनासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय;नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन; कोपरगावात २० कोटींच्या कामांना गती
कोपरगाव : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महायुती शासनाने महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन [...]
शेवगावात अवैध देशी दारू विक्री विरोधात उपोषणाचा इशारा
शेवगाव : तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ दादा काळे यांनी उपोषणाचा इशारा दिला [...]
घोडेश्वरी देवी यात्रोत्सवास उद्यापासून प्रारंभ
घोडेगाव : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या घोडेश्वरी मातेचा यात्रा उत्सव शनिवार (दि. ४ एप्रिल २०२६) पासून सुरू होत असून हा उत्सव सहा दिवस चालणार आह [...]
करवसुलीत नवी मुंबई महापालिकेचा नवा उच्चांक; अभय योजनेद्वारे 876 कोटींची ऐतिहासिक वसुली
मुंबई : आर्थिक शिस्त, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियोजनबद्ध मोहिमा यांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ता [...]
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला पुन्हा उधाण; ठाकरेंच्या 2 खासदारांची शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील वाढती दरी कमी होत आहे की नव्या [...]
अमेरिकेचा इराण युद्ध जिंकल्याचा दावा; इराणला अणुशक्ती राष्ट्र बनू देणार नसल्याचा ट्रम्प यांचा इशारा
तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी देशाला संबोधित करत अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्ध जिंकल्याचा दावा करत, पुढील [...]
अशोक खरात प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहारांचे नवे वळण; शेकडो खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल संशयाच्या भोवर्यात
अहिल्यानगर : भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात आता गंभीर आर्थिक गैरव्यवहारांचे स्वरूप धारण केले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांन [...]
बेमोसमी अवकळा!
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपीट हा केवळ हवामानाचा बदल नसून एक गंभीर सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय संकट [...]

‘शरीर सुखासाठी मुलगी पाठव, 10 हजार देतो’ ; पोलिस अधिकाऱ्याची कोठडीतील महिलेकडे मागणी
https://www.youtube.com/watch?v=P4GklhA2JnQ
अकोला : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेतील एका अधिकार्यानेच आपल्या पदाचा ग [...]
