Tag: Election Transparency
विधानपरिषदेच्या निवडणुका आता मराठी माणसाच्या ऐपती आणि अवकातीच्या बाहेर गेल्या आहेत!-आ. हेमंत पाटीलकोळशाच्या दलालीत हात काळे करणार नाही!
नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे गट) विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यां [...]
एसआयआरचा तिसरा टप्पा जाहीरमहाराष्ट्रासह 19 राज्यांत होणार मतदार पडताळणी37 कोटी मतदारांवर पडणार प्रभाव ; बूथस्तरीय अधिकार करणा तपासणी
नवी दिल्ली/मुंबई : देशातील मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या तिसर्या टप्प् [...]
एसआयआर : पुनरावलोकन की लोकशाहीवरील सावट ?
भारतीय निवडणूक आयोगानं विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांचा [...]
केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीवर संशयाची छायाहितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप; नातेवाईकांना उमेदवारी, अधिकार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नांदेड : नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (एनडीसीडी)च्या आगामी निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडली असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक [...]
पश्चिम बंगालची नवी विधानसभा : श्रीमंती आणि गुन्हेगारीची ही !
पश्चिम बंगालची नवनिर्वाचित विधानसभा केवळ पूर्वीपेक्षा अधिक श्रीमंतच नाही, तर राज्याच्या निवडणूक इतिहासात गुन्हेगारी ख [...]
5 / 5 POSTS
