Tag: विशेष सखोल पुनरिक्षण

मतदार पडताळणीसाठी बीएलओंनी घरोघरी जावेग्राहक पंचायतची मागणी
अकोले : अकोले तालुक्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत बीएलओंनी वस्ती-पाड्यांवर जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत अर्ज प [...]
मतदार यादी पुनरिक्षण मोहीम राष्ट्रहिताची : पालकमंत्री विखे
अहिल्यानगर: मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडित महत्त्वाचे काम आहे. त [...]
बीड मतदारसंघातील नागरिकांनी एसआयआर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी-डॉ.योगेश क्षीरसागरमतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी ‘बीएलओ’ला सहकार्य करण्याचे आवाहन
दि.6 : भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत असून, मतदार याद्या अधिक अचूक, अद [...]
शिक्षकांना एसआयआरच्या कामातून मुक्त करा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड नकोजिल्हाधिकार्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन; सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
बीड : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणात अडथळा निर्माण केला जात अ [...]
बीड मतदारसंघातील नागरिकांनी एसआयआर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी-डॉ.योगेश क्षीरसागरमतदार यादीतील नाव कायम ठेवण्यासाठी ‘बीएलओ’ला सहकार्य करण्याचे आवाहन
भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत असून, मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत [...]
एसआयआर प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाहीमाध्यमांनी जनजागृतीत पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) 2026 अंतर्गत जिल्ह्यात 30 जूनपासून बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून गणनापत्रके भरण्याची प्रक्रिया सुरू [...]
शिक्षकांना एसआयआरच्या कामात गुंतवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी?सरकारने भूमिका स्पष्ट करावी; महा एनजीओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांची मागणी
बीड मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी राज्यभरातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असल्याने शाळांमधील नियमित अध्यापनावर विपर [...]
एसआयआर अंतर्गत नांदेड दक्षिणमध्ये तहसीलदार संजय वारकड यांची चौफाळा भागात पाहणीप्रत्यक्ष गणना फॉर्म भरून डिजिटायझेशनचे प्रात्यक्षिक
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चौफाळा परिसरात तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड [...]
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एसआयआर अंतर्गत अपर जिल्हाधिकार्यांची प्रत्यक्ष पाहणीमतदारांच्या घरी भेट देत फॉर्म भरून घेतले; डिजिटायझेशन प्रक्रियेचीही केली तपासणी
विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानाच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी गुरुवारी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सोमेश [...]
9 / 9 POSTS
