Tag: चेतना तिडके
केजमध्ये लोटस 365 ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाडमहादेव पच्या नावाखाली जुगार खेळणारे व खेळविणारे 8 आरोपी जेरबंद; 8 लाख 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
केज शहरात विनापरवाना व बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर केज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोटस 365 पच्या माध्यमातून विविध खेळांवर [...]
जुन्या वादातून तरुणाचा खूनस्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासांत आरोपी जेरबंद
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उघडकीस आणत आरोपीला [...]
मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग; गोतस्करीचा मोठा डाव वडवणी पोलिसांनी उधळला
वडवणी : वडवणी पोलिसांनी धाडस, प्रसंगावधान आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर गोतस्करीचा मोठा डाव उधळून लावत तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. म [...]
वाळूचोरीच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करा – आ. विजयसिंह पंडितचकलांबा पोलीस ठाण्यातील वाळूचोरीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथील गोदावरी नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खनन शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, डिजिटल डाटा चोरी यांसह तहस [...]
ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगितडॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने पोलीस प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा
गेवराई तालुक्यातील ब्रम्हगाव येथे जागृत देवस्थान मारुतीरायाची विटंबना व गोहत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच दुग्धाभिषेक करणार्या [...]
वाहतूक शाखेच्या दक्षतेमुळे चोरीची बुलेट सापडली; उरळी कांचन पोलिसांकडे मुद्देमाल सुपूर्द
बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीची रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल हस्तगत करण्यात यश आले असून, संबंधित वाहन पुढील कायदेशीर कार्यवाहीसा [...]
कत्तलीसाठी डांबून ठेवलेली 7 गोवंशीय जनावरे मुक्त; एकावर गुन्हा दाखल
बीड प्राणी संवर्धन व पशुसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कारवाईत पेठ बीड पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे डांबून ठेवलेल्या सात [...]
शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त
बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून दहशत निर्माण करणार्या अट्टल चोरांच्या टोळीला शिवाजीनगर पोलि [...]
केज-अंबाजोगाई रोडवरील लूटमार प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा; दोन दरोडेखोर जेरबंद
बीड : केज-अंबाजोगाई रोडवर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणार्या अट्टल गुन्हेगारांना केज पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून धाडसी कामगिरी बज [...]
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई
बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंडगिरी, अवैध धंदे आणि वाळू माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत [...]
10 / 10 POSTS
