Tag: क्रीडा बातम्या
जगातील लोकप्रिय फुटबॉल खेळ संगमनेरमध्ये रुजावामाजीमंत्री थोरात ; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद
संगमनेर : सह्याद्री डोंगराच्या कुशीत आंतरराष्ट्रीय पातळीची फुटबॉल ग्राउंडची साईज ठेवून बनवण्यात आलेल्या नवीन 'लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदा [...]
कर्णधार हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रमटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच् [...]

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीरकोहली-बुमराह पुनरागमन, यशस्वी जैस्वालला मात्र वगळले
मुंबई : इंग्लंडविरुद्ध पुढील महिन्यात होणार्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 सदस्यीय भारतीय संघाची घ [...]
आयपीएल 2027 लवकरच सुरू होण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशातील वाढत्या उष्णतेचा तसेच मान्सूनपूर्व हवामानातील बदलांचा विचार करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आगामी आयपीएल हंगामांचे वेळापत्रक [...]

भारताची कसोटी क्रिकेटमधे ऐतिहासिक विजयअफगाणिस्तानचा डावासह 300 धावांनी पराभव
न्यू चंदीगड : भारतीय क्रिकेट संघाने न्यू चंदीगड येथे झालेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा डावासह तब्बल 300 धावांनी पराभव करत इतिहास रचला. कसोटी [...]

तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिला रिकर्व्ह संघाचे सुवर्ण यश; चीनला नमवत पटकावले विजेतेपद
शांघाय : येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सा [...]
इटालियन ओपन स्पर्धेत जोकोविचचा पराभव
रोम : सहा वेळा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत [...]

नाडाकडून यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्माला नोटीस
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील दोन प्रमुख खेळाडूंना उत्तेजक द्रव्यविरोधी चाचणी प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरो [...]
8 / 8 POSTS
