Tag: अन्न सुरक्षा मोहीम

कठोर कारवाईचा गाजावाजा की अन्नसुरक्षेची खरी लढाई?

कठोर कारवाईचा गाजावाजा की अन्नसुरक्षेची खरी लढाई?

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागात तुकाराम मुंढे यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या विभागाची कार्यशैली राज्याच्या राजकीय, प्रशासक [...]
मुंबई महापालिकेला तुकाराम मुंढेंचा दणका; पालिका मुख्यालयातील कँटीन केले सील!

मुंबई महापालिकेला तुकाराम मुंढेंचा दणका; पालिका मुख्यालयातील कँटीन केले सील!

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिका [...]
विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित

विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित

बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए)मोठी कारवाई केली आहे. केज शहरातील उमरी रोड परिसरातील वि [...]
तामश्यात केवळ ‘तुकाराम मुंडे’ यांच्या नावाची अफवा; अन्‌ धास्तीने बंद झाली दुकाने व पानटपऱ्या!

तामश्यात केवळ ‘तुकाराम मुंडे’ यांच्या नावाची अफवा; अन्‌ धास्तीने बंद झाली दुकाने व पानटपऱ्या!

तामसा : तामसा शहरात मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल झाल्याची केवळ एक अफवा पसरली आणि पाहता पाहता शहरातील सर्व पानटपऱ्या अचानक बंद झाल्या. [...]
आरोग्याशी खेळणार्‍या व्यावसायिकांपासून सावध राहानागरिकांना एस. एम. युसूफ यांचे आवाहन

आरोग्याशी खेळणार्‍या व्यावसायिकांपासून सावध राहानागरिकांना एस. एम. युसूफ यांचे आवाहन

बीड : अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडाकेबाज कारवायांच्या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल [...]
5 / 5 POSTS