Tag: महाराष्ट्र राजकारण

1 71 72 73 74 75 78 730 / 780 POSTS
इंधन टंचाईमुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हाव्यातमहसूल मंत्री बावनकुळे यांचे वक्तव्य ; नागपूरमध्ये महायुतीकडे बहुमत

इंधन टंचाईमुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हाव्यातमहसूल मंत्री बावनकुळे यांचे वक्तव्य ; नागपूरमध्ये महायुतीकडे बहुमत

नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या परिस्थितीत शक्य त्या ठिकाणी विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जाणार अ [...]
पीकेची रणनीती अंतिमतः भाजपेतर पक्षांना संपविणारी!

पीकेची रणनीती अंतिमतः भाजपेतर पक्षांना संपविणारी!

      महाराष्ट्रात पीके अर्थात प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांची रणनीती यापूर्वी सांभाळली असली तरी, भाजपेतर पक्षांना राजकीय विजय त्यांनी मिळवून द [...]
ठाकरेंच्या खासदारांने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट

ठाकरेंच्या खासदारांने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकना [...]
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदाननागपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा समावेश ; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला मतदाननागपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा समावेश ; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेतील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघां [...]
झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकी धोक्यात? अधिकृत मान्यता पत्रावरील स्वाक्षरीवरून नवा वाद

झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकी धोक्यात? अधिकृत मान्यता पत्रावरील स्वाक्षरीवरून नवा वाद

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) विधानपरिषदेवर निवडून आलेल्या झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीभोवती आता नवा वाद निर्माण झाला आहे. उ [...]
‘कोण होता शिवाजी’ पुस्तकाचे वाचन उपक्रम; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचा पुढाकार

‘कोण होता शिवाजी’ पुस्तकाचे वाचन उपक्रम; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचा पुढाकार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांबाबत समाजात योग्य माहिती पोहोचावी आणि जातीय सलोखा अबाधित राहावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्र [...]
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे आक्रमक; राज्य सरकारला ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे आक्रमक; राज्य सरकारला ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा

जालना : मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि शासन निर्णयांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरका [...]
राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाढली अस्वस्थता? ‘मला ४२ वर्षांचा राजकीय अनुभव’ : सुनील तटकरे

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाढली अस्वस्थता? ‘मला ४२ वर्षांचा राजकीय अनुभव’ : सुनील तटकरे

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनी पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणले आहे. पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष [...]
ओबीसी, एससी, एसटी तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचे षड्यंत्र

ओबीसी, एससी, एसटी तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचे षड्यंत्र

राखीव प्रवर्गाच्या आड जाऊन ओबीसींच्या हक्कांना नख : विजय वडेट्टीवार मुंबई : राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेतील नव्या निर्णयामुळे महाराष्ट्राती [...]
राजभवनात मराठवाड्याची ‘व्हीआयपी’ हजेरी; प्रश्नांना लाल दिवा मिळाला, उत्तरांना अजूनही प्रतीक्षाच!

राजभवनात मराठवाड्याची ‘व्हीआयपी’ हजेरी; प्रश्नांना लाल दिवा मिळाला, उत्तरांना अजूनही प्रतीक्षाच!

मराठवाड्याचे प्रश्न आता मंत्रालयाच्या धुळखात पडलेल्या फाईलींतून बाहेर पडून थेट राजभवनाच्या दालनात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आ [...]
1 71 72 73 74 75 78 730 / 780 POSTS