Tag: भाविक
44 वर्षांनंतर सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना; तीर्थक्षेत्र विकासाला वेग
नांदेड : तब्बल 44 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम यांच्या मूर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना [...]

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित
देहरादून : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून चारधाम यात्रा मार्गावरील अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने प्रशासन [...]
गोदड महाराजांची यात्रा परंपरेनुसारच होणारग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय ; लोकवर्गणीचा शुभारंभ
कर्जत : थोर संत सद्गुरू गोदड महाराजांची कामिका एकादशी निमित्त होणारी पारंपरिक रथयात्रा यंदाही परंपरेनुसार सर्व ग्रामस्थांच्या सहभागातूनच सा [...]
संत मुक्ताबाई पालखीचे दर्शन घेऊन आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतला महाप्रसाद
संतश्रेष्ठ मुक्ताबाई पालखीचे बीड शहरात आगमन झाल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमद [...]
गोदरी ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळाचे दत्त संस्थान, बालाघाट येथे उत्स्फूर्त स्वागतवारकर्यांसाठी नाश्ता व प्रसादाची सेवा
बीड : वै. प. पू. गु. राजाभाऊ बापूजी नानोटे महाराज संस्थान, गोदरी (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ् [...]
आषाढी वारीत सायकल वारीचा उत्साहसात हजार वारकरी सायकलीवरून पंढरीत दाखल
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, यंदा सायकलीवरून करण्यात आलेल्या वारी [...]
आदिशक्ती संत मुक्ताई पालखी मार्गावरील अस्वच्छता व खड्डे तातडीने दुरुस्त करा!मुख्याधिकारी नगरपरिषद व जिल्हाधिकार्यांकडे डॉ. गणेश ढवळे यांची निवेदनाद्वारे मागणी
बीड : आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी उद्या बीड शहरात दाखल होत असून, पालखी मार्गावरील अस्वच्छता, कचर्याचे ढीग आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे [...]
मंदिर उभारणीस आज शुभारंभ; रामनामाच्या गजरात कोरीव शिलांची उभारणी सुरू होणार
येथील प्राचीन श्री जोड मारुती मंदिराच्या भव्य नव्या मंदिर उभारणीच्या कार्याला गुरुवार, दि. 9 जुलै 2026 रोजी प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. सकाळी 8.3 [...]
आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंधइंद्रायणी नदीच्या पुरामुळे मर्यादित वारकर्यांनाच प्रवेश
पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यंदा अत्यंत साध्या पद्धतीने आणि मर्यादित उपस [...]
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सातारा [...]
