Tag: बीड शहर

1 2 328 / 28 POSTS
उर्दू विषयात जिल्ह्यात प्रथम; कु. कुलसुम आरा जागीरदारचा भव्य सत्कार

उर्दू विषयात जिल्ह्यात प्रथम; कु. कुलसुम आरा जागीरदारचा भव्य सत्कार

बीड शहरातील नूर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित अलहुदा उर्दू हायस्कूलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी कु. शेख कुलसुम आरा मूनवर पाशा जागीर [...]
नियमभंग महागात; नगरपालिका व वाहतूक पोलिसांचा अतिक्रमणावर दणका

नियमभंग महागात; नगरपालिका व वाहतूक पोलिसांचा अतिक्रमणावर दणका

बीड नगरपालिका मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या तसेच जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या [...]
बीडमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवा, नागरी समस्या सोडवाभाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

बीडमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवा, नागरी समस्या सोडवाभाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

बीड : बीड शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच, इतर नागरी समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यां [...]
संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात

संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात

मानवी जीवनात संगतीचा परिणाम फार मोठा असतो. वाईट संगतीमुळे चांगल्या माणसाचेही नुकसान होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांनी व्यसनांच्या आहारी न ज [...]
श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त आंबिका चौक येथे अखंड हरिनाम सप्ताहबाल कीर्तनकार सोहम महाराज सातपुते यांचे सोमवारी भक्तिमय कीर्तन

श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त आंबिका चौक येथे अखंड हरिनाम सप्ताहबाल कीर्तनकार सोहम महाराज सातपुते यांचे सोमवारी भक्तिमय कीर्तन

बीड :शहरातील आंबिका चौक येथे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याच्या नि [...]
अभिवादन : बीडमध्ये युवा रिपाइंतर्फे महात्मा फुले यांना महामानव वंदना!

अभिवादन : बीडमध्ये युवा रिपाइंतर्फे महात्मा फुले यांना महामानव वंदना!

Oplus_19005440 बीड : शहरातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना युवा रिपाइं प्रदे [...]
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला आढावा

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला आढावा

बीड :बीड शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती भागातून जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या रस [...]
भारताचा पाया माझा भीमराया-प्रा.जगदिश ओहोळ

भारताचा पाया माझा भीमराया-प्रा.जगदिश ओहोळ

बीड : ज्या वस्तीत कधी दिवा लागत नव्हता, सावलीचाही विटाळ मानला जात होता, जिथे माणूस असूनही माणसाला माणसासारखे जगू दिले जात नव्हते-अशा अंधकारमय परि [...]
1 2 328 / 28 POSTS