Tag: देवेंद्र फडणवीस
अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महायुतीचे उमेदवार आ. अमरनाथ राजुरकर यांनी मतद [...]
विरोधकांच्या गोटात खिंडार, अमरनाथ राजुरकरांची विजयी हॅट्रिक; सूक्ष्म रणनीतीने महायुतीने राखले वर्चस्व
नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अमरनाथ र [...]
समतेचा रथ आता रोखणार नाही; राजेश घोडेंच्या मातंग क्रांती मोर्चाने बीड दणाणलेउपवर्गीकरण द्या, अन्यथा 2029 ला टांगा पलटी – मुख्यमंत्री फडणवीसांना सत्काराचे निमंत्रण; विरोधकांना रणांगणात येण्याचे आव्हान
बीड : दलित चळवळीचा नवा बुलंद आवाज, मातंग समाजाच्या अस्मितेचा प्रखर लढवय्या आणि आझाद क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे यांनी मंगळवारी बीड [...]
निरोगी आयुष्यासाठी योग हा महत्वाचा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग [...]
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर : शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी [...]
अहिल्यानगर पोलिस दलाला नवा चेहरा देणारे नेतृत्व : पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन डॉ. अशोक सोनवणे
अहिल्यानगर : केवळ गुन्हेगारी मोडीत काढणे पोलिसांचे काम नाही, तर व्यवस्था बदलणे, गुन्हेगारी होवूच नये, यासाठी विधायक कामांतून एक नवा संदेश देण्याच [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
श्री अंबाबाई मंदिराच्या 1446 कोटींच्या विकास कामास सुरूवातकेंद्रीय गृहमंत्री शाह व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी करवीर निवासिनी श्र [...]
डॉ. सारिका ताई क्षीरसागर यांनी गोरक्षकाच्या नावाखाली जाती-धर्मात तेढ निर्माण करू नये-शेख युनूस
बीड जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम समाजामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर गोरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणत् [...]
रविवारी बीडमध्ये बंजारा ब्रिगेडची राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीच आयोजनबीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे-विष्णू राठोड
हैदराबाद गॅझेटीअर नुसार आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाज [...]
