कोपरगाव -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरगाव येथील डॉ.सी.एम मेहता कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यालयातील एकूण १८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून त्यापैकी स्वरांजली मयूर औताडे व ओवी निलेश म्हस्के या विद्यार्थिनी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत समाविष्ट होऊन शिष्यवृत्ती पात्र झाल्या. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण १४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून त्यापैकी अस्मिता रवींद्र हिंगे,अंजलीऔताडे, प्रज्ञा शिरसाट या विद्यार्थिनी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत समाविष्ट होऊन शिष्यवृत्तीस पात्र झाल्या.सदर सर्व उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता धनक, उपमुख्याध्यापिका उज्वला म्हस्के, पर्यवेक्षिका सुनीता पवार, पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे, गुणवत्ता कक्ष प्रमुख दीपक भोये, राहुल अहिरे, अंजली मुंढे, रुपाली शिंदे, यास्मिन सय्यद, विषय शिक्षक भाऊसाहेब बडे, राजेंद्र भामरे , ललित जगताप, उमेश बोढरे यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आ. रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडके, उपविभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, आणि बाबासाहेब नाईकवाडी, गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर, विद्यालयाच्या स्थानिक शालेय समितीच्या सदस्य पुष्पाताई काळे, रेणुका कोल्हे, स्वप्नजा वाबळे यांच्यासह विद्यालयाच्या पालक शिक्षक संघ, शालेय व्यवस्थापन समिती आदींनी अभिनंदन केले.

COMMENTS