Homeताज्या बातम्यादेश

विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचं शैक्षणिक कर्ज

नवी दिल्ली- कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे. ही मदत विशेषतः अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल जे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर दिले जाणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन  यांनी केली आहे.

विश्‍वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धेत सहभागी व्हा ः राजेंद्र फंड
माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी
अहमदाबाद बॉम्बस्फोटप्रकरणी 28 जणांची निर्दोष मुक्तता

COMMENTS