संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा – नितेश राणे (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा – नितेश राणे (Video)

 संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा. कारण तो माणूस शुद्धीत बोलत नाही हे समजलं आहे. असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.. एनसीबी

नितेश राणेंच्या गाडीला अपघात.
फडणवीसांवर बोलाल तर गाठ मराठ्यांशी
ठाकरे गटातील नेत्याची बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर पार्टी

 संजय राऊत कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा. कारण तो माणूस शुद्धीत बोलत नाही हे समजलं आहे. असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.. एनसीबी पकडलेला गांजा भाजपाकडे देते आणि त्या नशेत भाजपा उलटसुलट वक्तव्य करत असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.. नितेश राणे यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.. देगलूर- बिलोली मतदारसंघाच्या पोट  निवडणूक प्रचारासाठी ते  नांदेड येथे आले होते.. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.. संजय राऊत रोज सकाळी उठलं की केवळ गांज्याच्या गोष्टी करतात महाराष्ट्रात दुसरे प्रश्न राहिले नाहीत का? असा सवाल देखील राणे यांनी केला.. शाहरुख खान कडे एवढा  पैसा आलाय की त्यांनी नावाब मलीक आणि संजय राऊत ला भाड्याने घेतल्याचं देखील ते म्हणाले…यावेळी बिलोली-देगलूर विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचारसभे प्रसंगी देगलूर येथे बोलत होते.

COMMENTS