Homeताज्या बातम्या

श्रीनिवास सा. वाचनालयात लेखनप्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम सपन्न.

साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासनाने लेखनप्रेरणा दिन साजरा करण्याचे आदेशानुसार श्रीनिवास सार्वजनिक व

लिंबागणेश येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी
राहुल निवासी वस्तीगृहात ’लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात
चौसाळा महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी

साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासनाने लेखनप्रेरणा दिन साजरा करण्याचे आदेशानुसार श्रीनिवास सार्वजनिक वाचनालय हिवरसिगा ता. शिरूर ( का) याच्या माध्यमातून लेखनप्रेरणा दिनाचे औचित्या साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना सामुदायिक अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवराम राऊत तर प्रमुख अतिथी श्री. भागवत दुधाळ ( बहुजनवादी समाजसेवक ), श्री. कल्याण दुधाळ,श्री. रामेश्वर पांडुळे चि. बालाजी गवळी, चि. आकाश पांचाळ हे होते. तसेच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व्यक्तिमत्वावर तसेच लेखनसपदेवर अधारित निबध स्पर्धा आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्हापरिषद केद्रिय प्राथमिक शाळेतील इयत्ता 3 री ते 7 वी व मानुरकर महाराज माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वी ते 10 मधील विद्यार्थी सहभाग घेतला यावेळी सादिया शेख, समृद्धी टाकसाळ, साई दुधाळ, अनन्या जाधव, आदर्श देवकर, शिवाजली शिंदे, विशाल दुधाळ, सुचिता दुधाळ, अविश शिंदे, सिद्धी देवकर, संस्कार दुधाळ,भक्ती शिंदे, आर्यन सालपे, पूनम सालपे, विश्वजीत दुधाळ, या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांनी उत्कृष्ट निबध लेखन करून प्रथम,द्वितीय,तृतिय क्रमांक मिळवले. तसेच पुजा जाधव,आयेशाशेख, श्रद्धा जाधव,संध्या गायकवाड, श्रुती शिंदे,अमृता गरत,सोफियान शेख,वैष्णवी औसरमल, अनिकेत जाधव  या मानुरकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी यानी देखील उत्कृष्ट निबध लेखन करून क्रमांक मिळवले आहेत. विजेत्या विद्यार्थी याना लवकरच मान्यवराच्या हस्ते बक्षिसे व श्रीनिवास सार्वजनिक वाचनालयाकडून प्रमाणपञ देण्यात येईल.
कार्यक्रम प्रसगी मौ. हिवरसिगा येथील युवा अभ्यासक चि. बालाजी गवळी व चि. आकाश पांचाळ विद्युत सहाय्यक या पदावर नियुक्ती झाल्याने मान्यवराच्या हस्ते
अभिनदन व विशेषतः वाचनालयाकडून सन्मानचिन्ह देण्यात आले.अशा प्रकारे श्रीनिवास सार्वजनिक वाचनालय हिवरसिगा यांच्या वतीने लोकशाहिर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सामुदायिक अभिवादन, नवनियुक्त विद्युत सहायक सन्मान, व शालेय विद्यार्थी निबध स्पर्धा अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसगी श्री. विष्णू मिसाळ सर, श्री. शेख एम. एल. सर, श्री. प्रदिप दुधाळ सर,काशिद सर, व विद्यालयातील सर्व शिक्षकवृदानी सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास, भिमराव दुधाळ, श्रीनिवास राऊत,ज्ञानेश्वर ढोबळे, आश्रुबा शेळके, धनराज राऊत, राहुल शिंदे, अशोक गायकवाड, अजली राऊत,सह वाचक, पदाधिकारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

COMMENTS