Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त कारेगावमध्ये सामाजिक उपक्रम

पाटोदा प्रतिनिधी - आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचे  आमदार बाळासाहेब आजबे (काका) यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे सामाजिक उ

अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल : ना. मंत्री जयंत पाटील यांचा विश्‍वास
औसा येथे कृषीमंत्र्यांच्या प्रतिमेस काद्यांचा हार अर्पण
कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार

पाटोदा प्रतिनिधी – आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचे  आमदार बाळासाहेब आजबे (काका) यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.आ.आजबे यांनी आपला वाढदिवस दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम घेऊन साधेपणाने साजरा करावा असे आदेश कार्यकार्त्याना दिले होते.याच अनुषंगाने कारेगाव येथे
 जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष सलीम पटेल व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अबुरेहान पटेल यांच्या तर्फे मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आला यावेळी उपस्थित ग्रा. सदस्य असद पटेल, ग्रा.सदस्य जहीर सय्यद, शेख खालेक, साजिद सय्यद, रशीद पठाण, मुबीन पटेल, एजाज खान, हमजा सय्यद, शुकूर पठाण, सफदरअली सय्यद, सलमान पटेल, ईशाम पठान, शोएब सय्यद,  आश्रफ पटेल, सज्जाद पठान, सलीम शेख, करीम पठाण,व शिक्षक आणि विद्यार्थी… आयोजक :- सलीम पटेल  मित्र परिवार

COMMENTS