छोट्या पडद्यावरील हिट दीपू-इंद्राची जोडी रुपेरी पडद्यावर

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

छोट्या पडद्यावरील हिट दीपू-इंद्राची जोडी रुपेरी पडद्यावर

हृताने 'कन्नी'चे पोस्टर केले शेअर

हृताने अनन्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृताने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १२ सप्टेंबरला 'कन्नी' या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात

आजचे राशीचक्र शनिवार,०४ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
अहमदनगर जिल्ह्यातील 223 गावांतून पूर येण्याची शक्यता…
Dakhal : पंतप्रधान मोदी आणि अमित शहाने देशाचे वाटोळे केले LokNews24

हृताने अनन्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृताने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १२ सप्टेंबरला ‘कन्नी’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटात दिग्दर्शनाची धुरा समीर जोशी यांनी संभाळली आहे. हृता दुर्गुळे(Hrita Durgule) आणि अजिंक्य राऊत(Ajinkya Raut) मुख्य भूमिकेत असलेल्या जोडीचा चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  हृताने ‘कन्नी’ सिनेमाचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

COMMENTS