शिंदेंचा भुजबळांना दणका; 600 कोटींच्या कामांना ब्रेक

Homeताज्या बातम्या

शिंदेंचा भुजबळांना दणका; 600 कोटींच्या कामांना ब्रेक

जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी? असा सवाल एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकान्यांना विचारला आहे.

दोन तासांचा प्रवास आता ३० मिनिटांत! मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा
शिंदेंनंतर सुनेत्रा पवारांचा मंत्र्यांना दणका! ६ महिन्यांचा अहवाल मागवला, कोणता मंत्री रडारवर?
FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका! परवाना निलंबन रद्द; नुकसानभरपाईची संकेत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी? असा सवाल एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकान्यांना विचारला आहे.

Eknath Shinde VS Chhagan Bhujbal

COMMENTS