Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. सौ. अनुराधाताई लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम संपन्न 

त्र्यंबकेश्वर - स्वर्गीय सौ. मातोश्री अनुराधा ताई ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर च्या संस्थापिका युवा क

अखेर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं! मध्यरात्रीच्या ८८ मिनिटांत ‘इन्साइड स्टोरी’; पडद्यामागे घडल्या मोठ्या हालचाली
अंगणवाडी सेविकांना आमदार तनपुरेंची भाऊबीज भेट
अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधवचे अपघातात निधन

त्र्यंबकेश्वर – स्वर्गीय सौ. मातोश्री अनुराधा ताई ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर च्या संस्थापिका युवा कीर्तनकार ह.भ.प. कु.खुशाली महाराज उगले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे यांनी स्व.सौ.अनुराधा ताई ढोबळे यांच्या जीवन आणि कार्याबद्दल माहिती देऊन आदरांजली अर्पण केली. या वेळी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी सामूहिक  पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.

COMMENTS