शिंदे गटाच्या राजकारणामुळे आता निर्लज्जपणा वाढला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे गटाच्या राजकारणामुळे आता निर्लज्जपणा वाढला.

दसरा मेळाव्याविषयी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी  - अनेक वर्षांपासून होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर आता शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यामुळे खरी शिवसेना आणि शिंदे गटाची

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी ?
…तर, तुरुंगात जाईन, शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते
शीतल म्हात्रेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई प्रतिनिधी  – अनेक वर्षांपासून होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर आता शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यामुळे खरी शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना हा वाद आता टोकाला जाण्याची शक्यता आहे. या दसरा मेळाव्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी मात्र शिंदे गटाच्या राजकारणामुळे आता निर्लज्जपणा वाढला असल्याची टीकाही त्यांनी केली. बंडखोरी नाट्य नंतर शिवसेनेवर आपली निष्ठा आहे, ठाकरे घराण्यावर आपली श्रद्धा आहे असं म्हणणाऱ्यांचे बुरखे फाटले आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसात जे शिवसेनेचा दसरा मेळावा आपला आहे असा दावा दाखल करताहेत त्यांचाही मुखवटा फाटल्याशिवाय राहणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS