डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू.

Homeताज्या बातम्या

डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू.

धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  - उत्तर प्रदेशातील बरेली मधून एक मन हेलावून लावणारी घटना घडली आहे.जिथे नाचताना एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. ज्याचा व्हिडि

ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेश प्रतिनिधी  – उत्तर प्रदेशातील बरेली मधून एक मन हेलावून लावणारी घटना घडली आहे.जिथे नाचताना एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका पार्टीचा आहे. डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभात असे मृताचे नाव असून ते भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत काम करत होते . मृत्यूचे संपूर्ण दृश्य एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

COMMENTS